भाचीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी डॉक्टर पत्नीसोबत निघाले होते लंडनला, वाटेतच काळाने घातला घाला

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक प्रवासी वगळता सर्वांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये सूरतच्या डॉ. हितेश शहा आणि त्यांच्या पत्नी अमिता शहा यांचाही मृत्यू झाला आहे. शहा दाम्पत्य लंडनना आपल्या भाचीच्या वाढदिवसासाठी जात होते. सूरतच्या एका ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये हितेश शहा प्रॅक्टिस करत होते. लंडनमध्ये शहा यांची बहीण … Continue reading भाचीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी डॉक्टर पत्नीसोबत निघाले होते लंडनला, वाटेतच काळाने घातला घाला