डॉक्टर-रुग्णांच्या नात्याची वीण घट्ट करणारे पुस्तक

283

डॉक्टर-रुग्ण यांच्यातील आपुलकीचे नाते अधोरेखित करणाऱ्या डॉ. देबराज शोम आणि डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांच्या ‘डिअर पीपल, वुइथ लव्ह ऍण्ड केअर, युवर डॉक्टर्स’ या पुस्तकाचे प्रकाशन नवी मुंबई येथे एमजीएम इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ सायन्सेसमध्ये कुलपती कमल किशोर कदम यांच्या हस्ते झाले. ब्लूम्सबेरी प्रकाशनाने पुस्तक प्रकाशित केले आहे. पुस्तकाला दलाई लामा यांची प्रस्तावना लाभली आहे. यात डॉ. मोहम्मद रेला, डॉ. प्रदीप चौबे, डॉ. रवी वानखेडकर, डॉ. नितीन कदम, डॉ. एस. नटराजन, डॉ. ललित कपूर, डॉ. सुब्रमणिया अय्यर, डॉ. जेसी बेरी, डॉ. वूल्फगँग गुबिश्च, डॉ. गॅब्रिएला कासाबोना, डॉ. कमल महावर, डॉ. मार्कस् रेनी, डॉ. धीरज मूलचांनी यांनी अनुभव लिहिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या