मारहाणीच्या निषेधार्थ धुळ्यात डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

50

सामना ऑनलाईन, धुळे

धुळे इथल्या जिल्हा रूग्णालयामध्ये एका रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला बेदम मारहाण केली. या नातेवाईकांचा आरोप होता की उपचाराला दिरंगाई झाल्याने रूग्णाचा मृत्यू झाला. मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या मारहाणीचा निषेध करण्यासाठी जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.या डॉक्टरला मारहाण कशी करणअयात आली ते या व्हिडिओमध्ये पाहा

आपली प्रतिक्रिया द्या