वांग्याची भाजी खाल्ल्याने खरोखरच मूतखडा होण्याचा धोका वाढतो का? वाचा सविस्तर

वांग्याची भाजी ही अशी भाजी आहे, जी अनेकांना आवडते. परंतु काही व्यक्ती मात्र या भाजीला नाक मुरडतात. वांग्याच्या भाजीपासून भरीत, भरली वांगी असे विविध प्रकार आपण बनवु शकतो. परंतु अनेकांना असे वाटते की, वांग्यामुळे मुतखडा होण्याचा धोका अधिक प्रमाणात वाढतो. त्यामुळेच वांग्याची भाजी आवडत असूनही खाल्ली जात नाही. तर वांग्याची भाजी ही प्रमाणात खाल्ल्यास मूतखडा … Continue reading वांग्याची भाजी खाल्ल्याने खरोखरच मूतखडा होण्याचा धोका वाढतो का? वाचा सविस्तर