Cooking Tips- कुकरच्या झाकणातून भात किंवा डाळीचे पाणी बाहेर पडते का? मग ही टिप वापरुन पहा

आपल्या स्वयंपाकघरात दररोज कुकरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. प्रेशर कुकरमध्ये अन्न लवकर शिजते आणि ते वारंवार ढवळावे लागत नाही, म्हणूनच गृहिणी प्रामुख्याने कुकरचा उपयोग मोठ्या प्रमाणात करतात. कुकरमध्ये काहीही शिजवण्यासाठी पाणी घालावे लागते. परंतु अनेकदा हे पाणी ओव्हरफ्लो होते आणि कुकरच्या शिट्टीतून बाहेर पडू लागते. कुकरच्या शिट्टीमधून बाहेर पडणारे हे पाणी गृहिणींसाठी डोकेदुखी ठरते. … Continue reading Cooking Tips- कुकरच्या झाकणातून भात किंवा डाळीचे पाणी बाहेर पडते का? मग ही टिप वापरुन पहा