घरगुती वापराचा गॅस महागणार? किमती दुप्पट होण्याची शक्यता

जगभरात इंधन गॅसचा तुटवडा होत असल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.