दोस्त दोस्त ना रहा, व्यापार व्यापार ना रहा! डोनाल्ड ट्रम्प-एलॉन मस्क यांची दोस्ती तुटली, महाभियोग आणा… जेडी वॉन्स यांना राष्ट्राध्यक्ष करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलॉन मस्क या दोघांमधील दोस्ती आता तुटली असून या दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. मस्क यांनी ट्रम्प यांच्या धोरणावर उघडपणे टीका करायला सुरुवात केली असून त्याला डोनाल्ड ट्रम्प यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दोन्ही मित्रांचे भांडण एवढय़ावरच थांबले नाही तर मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर महाभियोग खटला चालविला जावा, … Continue reading दोस्त दोस्त ना रहा, व्यापार व्यापार ना रहा! डोनाल्ड ट्रम्प-एलॉन मस्क यांची दोस्ती तुटली, महाभियोग आणा… जेडी वॉन्स यांना राष्ट्राध्यक्ष करा