“कदाचित एक दिवस पाकिस्तान हिंदुस्थानला…”, मोदींच्या मित्राची पाकिस्तानसोबत मोठी डील; हिंदुस्थानला धक्का

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 25 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा बुधवारी केली. एवढेच नाही तर रशियाकडून तेल आणि शस्त्रास्त्र खरेदी केल्याबद्दल दंडही ठोठावला. ही घोषणा होऊन काही तास होत नाही तोच मोदींचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानला आणखी एक मोठा धक्का दिला. हिंदुस्थानचा कट्टर शत्रू पाकिस्तानसोबत अमेरिकेने मोठी डील केली आहे. … Continue reading “कदाचित एक दिवस पाकिस्तान हिंदुस्थानला…”, मोदींच्या मित्राची पाकिस्तानसोबत मोठी डील; हिंदुस्थानला धक्का