असे पोप आम्हाला नकोत; डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप, स्वत:चाच ‘देवदूत’ अवतारातील फोटो केला शेअर

इराण आणि अमेरिका यांच्यात पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे आयोजित करण्यात आलेली शांतता चर्चा निष्फळ ठरली आहे. त्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचलेला असतानाच पोप लिओ XIV यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली होती. ही टीका ट्रम्प यांच्या चांगलीच जिव्हारी लागली असून ट्रूथ सोशल यावर भलीमोठी पोस्ट लिहून ट्रम्प यांनी पोप यांच्यावर जोरदार … Continue reading असे पोप आम्हाला नकोत; डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप, स्वत:चाच ‘देवदूत’ अवतारातील फोटो केला शेअर