डोनाल्ड ट्रम्प यांची नवीन घोषणा, 12 देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प नवनवीन निर्णय घेत आहेत. यात आता आणखी एका निर्णयाची भर पडली आहे. ट्रम्प यांनी एका नवीन घोषणेवर स्वाक्षरी केली असून 12 देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. तर 7 देशांमधून येणाऱ्या नागरिकांवर अंशत: बंदी घातली आहे. ‘इंडिया टूडे‘ने अमेरिकेतील स्थानिक माध्यमांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. … Continue reading डोनाल्ड ट्रम्प यांची नवीन घोषणा, 12 देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी