अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आणि गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांचा मॉन्स्टर अर्थात राक्षस असा उल्लेख केला आहे. व्हॉईट हाऊसमध्ये एआय क्षेत्रातील प्रमुख उद्योजकांसोबत आयोजित बैठकीदरम्यान ट्रम्प यांनी हे विधान केले. ट्रम्प यांनी केलेल्या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हॉईट हाऊसच्या वेस्ट विंगबाहेर पत्रकारांशी बोलताना … Continue reading “हा माणूस राक्षस आहे आणि…”, डोनाल्ड ट्रम्प यांनी केले गुगलचे CEO सुंदर पिचाई यांचे अजब कौतुक, व्हिडीओ व्हायरल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed