अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी सांगितले की, इराणसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ते त्यांचे मोठे सुपुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांच्या लग्नाला जाणे टाळू शकतात; तसेच आपण या कार्यक्रमाला गेलो किंवा नाही गेलो, तरी आपल्याला ‘मारून टाकले जाईल’, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली. ओव्हल ऑफिसमधील एका संभाषणादरम्यान पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी आपण लग्नाला जाण्याचा प्रयत्न करणार … Continue reading ‘मुलाच्या लग्नाला गेलो, तर मला मारून टाकतील’; डोनाल्ड ट्रम्प यांची टिपण्णी, ‘इराण’ प्रश्नामुळे समारंभात सहभागी होण्यास अडचण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed