मी कधीच तिथे गेलो नाही; एपस्टीन प्रकरणावरून ट्रम्प यांचा विरोधकांवर राजकीय कटाचा आरोप

अमेरिकेतील कुख्यात मानवी तस्कर व सेक्स स्कँडल्सचा सूत्रधार जेफ्री एपस्टीनशी संबंधित फाइल्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. या फाईल्समध्ये डोनाल्ड ट्रम्प, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांच्या नावाचा उल्लेख आहे. यावरून राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण सोशल मीडियावर या फाइल्समधील फोटो व्हि़डीओ व्हायरल होत आहेत. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेफ्री एपस्टीनशी असलेल्या संबंधांचे … Continue reading मी कधीच तिथे गेलो नाही; एपस्टीन प्रकरणावरून ट्रम्प यांचा विरोधकांवर राजकीय कटाचा आरोप