टीव्हीवरील जाहिरातीमुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चढला, कॅनडावर लादला 10 टक्के अतिरिक्त टॅरिफ

हिंदुस्थाननंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाकडे आपला मोर्चा वळवला आहे. टीव्हीवरील एका जाहिरातीमुळे संतप्त झालेल्या ट्रम्प यांनी कॅनडावर अतिरिक्त 10 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा शनिवारी केली. हिंदुस्थान व्यतिरिक्त कॅनडा हा एकमेव देश आहे ज्याच्यावर अतिरिक्त टॅरिफ लावण्यात आलेला आहे. याआधी अणेरिकेने रशियाकडून तेल खरेदी केल्याचा दंड म्हणून हिंदुस्थानवर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादला होता. … Continue reading टीव्हीवरील जाहिरातीमुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चढला, कॅनडावर लादला 10 टक्के अतिरिक्त टॅरिफ