पायलटच्या रेस्क्यू ऑपरेशनची गुप्त माहिती लीक करणाऱ्या फितुराचा शोध सुरू; डोनाल्ड ट्रम्प यांचे पित्त खवळले, पत्रकारालाही दिली धमकी

इराणमध्ये अडकलेल्या अमेरिकन हवाई दलाच्या जवानाला वाचवण्याच्या अत्यंत संवेदनशील मोहिमेची माहिती लीक झाल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पित्त खवळले आहे. अमेरिकन प्रशासनात कुणीतरी फितूर सक्रिय असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. तसेच या मोहिमेबाबत बातमी देणाऱ्या पत्रकाराने त्याचे सूत्र उघड करावेत अन्यथआ तुरुंगवास भोगण्यासाठी तयार रहावे, अशी धमकीही ट्रम्प यांनी दिली आहे. इराण, अमेरिका … Continue reading पायलटच्या रेस्क्यू ऑपरेशनची गुप्त माहिती लीक करणाऱ्या फितुराचा शोध सुरू; डोनाल्ड ट्रम्प यांचे पित्त खवळले, पत्रकारालाही दिली धमकी