Israel Iran War – अमेरिकेचा खतरनाक प्लॅन तयार; इराणमध्ये सैन्य उतरवण्यावर विचार सुरू

अमेरिका, इस्रायल-इराण युद्ध आता निर्णायक टप्प्यावर पोहचले आहे. अमेरिका युद्धसमाप्तीची घोषणा करत असून इराणशी चर्चा सुरू असल्याचे म्हटले आहे. तर इराणने स्पष्य शब्दात याचा इन्कार केला आहे. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात आपली पुढची मोठी योजना तयार केली आहे. या योजनेत ५०,००० अमेरिकी सैनिक, २०० लढाऊ विमाने, दोन विमानवाहू जहाजे आणि १,००० कमांडोंचा … Continue reading Israel Iran War – अमेरिकेचा खतरनाक प्लॅन तयार; इराणमध्ये सैन्य उतरवण्यावर विचार सुरू