डोंगरावरचे खडक कोसळले…अण्वस्त्र केंद्राचे छप्पर खड्ड्यात गेले…अण्वस्त्रनिर्मितीचे नामोनिशाण मिटवले…यालाच म्हणतात विनाशाचे तांडव, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या उद्ध्वस्त केलेल्या अण्वस्त्र केंद्रांचे वर्णन केले आहे. उपग्रहाद्वारे मिळालेल्या छायचित्रातून अमेरिकेने इराणमध्ये केलेल्या विदारक0 विध्वंसाचे चित्र स्पष्ट झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की उपग्रहातील छायाचित्रातून असे दिसून येते की इराणमधील सर्व अणुऊर्जा केंद्र … Continue reading विनाशाचे तांडव! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या अण्वस्त्र केंद्रांच्या स्थितीची ट्रम्प यांनी दिली माहिती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed