Donald Trump – ट्रम्प खुश हुआ! हिंदुस्थाननं रशियाकडून तेल खरेदी थांबवल्याचं वृत्त

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 25 टक्के टॅरिफ लादला. एवढेच नाही तर रशियाकडून तेल आणि शस्त्रास्त्र खरेदी केल्याने हिंदुस्थानला दंडीतही केले. सुरुवातीला अमेरिकेने लादलेला टॅरिफ 1 ऑगस्टपासून लागू होणार होता, मात्र नंतर याची मुदत 7 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. याच दरम्यान हिंदुस्थानने रशियाकडून तेल खरेदी तूर्तास थांबवल्याचे वृत्त ऐकण्यात आले असे म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी … Continue reading Donald Trump – ट्रम्प खुश हुआ! हिंदुस्थाननं रशियाकडून तेल खरेदी थांबवल्याचं वृत्त