डोनाल्ड ट्रम्प पुढील वर्षी येणार हिंदुस्थानच्या भेटीला, मोदींनी रशियन तेल खरेदी घटविल्याचा केला दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुढील वर्षी हिंदुस्थानच्या भेटीवर येऊ शकतात. स्वतः ट्रम्प यांनीच एका पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. मी हिंदुस्थानात यावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझ्या मागे लागले आहेत. आम्ही चर्चा करू आणि ठरवू, असे ट्रम्प यांनी सांगितले. मी लावलेल्या टॅरिफमुळे जगातील 5-6 युद्धे थांबली, असा दावाही ट्रम्प यांनी केला. डोनाल्ड ट्रम्प … Continue reading डोनाल्ड ट्रम्प पुढील वर्षी येणार हिंदुस्थानच्या भेटीला, मोदींनी रशियन तेल खरेदी घटविल्याचा केला दावा