ट्रम्प पुन्हा नडताहेत, माझ्या फोनने हिंदुस्थान–पाकिस्तान युद्ध थांबले; आता कश्मीर प्रश्नही निकाली काढणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असलेली मैत्री आता देशाला महागात पडत आहे. ट्रम्प वारंवार मोदींशी नडत आहेत. ‘माझ्या फोनने हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबले. आता कश्मीर प्रश्नही निकाली काढणार’, असा नवा दावाच ट्रम्प यांनी केला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना हिंदुस्थानी लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले. पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त … Continue reading ट्रम्प पुन्हा नडताहेत, माझ्या फोनने हिंदुस्थान–पाकिस्तान युद्ध थांबले; आता कश्मीर प्रश्नही निकाली काढणार