इराणने मला ‘सर्वोच्च नेता’ बनवण्याची ऑफर दिली होती, पण…, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
आखातामध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. इराणने मला सर्वोच्च नेता बनण्याची ऑफर दिली होती. मात्र हा प्रस्ताव मी नाकारला, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. सोशल मीडियावर या संबंधीचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. इराणच्या नेतृत्वाने मला देशाचे सर्वोच्च पद स्वीकारण्याचा अनौपचारिक प्रस्ताव दिला होता, परंतु मी तो … Continue reading इराणने मला ‘सर्वोच्च नेता’ बनवण्याची ऑफर दिली होती, पण…, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed