इराणचे बुरुज ढासळले; अमेरिकन सैन्यानं मोठ्या तळांना उद्ध्वस्त केलं, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
हवाई हल्ल्यांनंतर आता अमेरिका-इस्रायलने जमिनीवरचे युद्ध लढण्याची तयारी सुरू केली असून तब्बल साडे तीन हजार सैनिक आखातामध्ये पाठवले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडालेली असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. अमेरिकन सैन्याने इराणमधील महत्त्वाच्या तळांना यशस्वीपणे नष्ट केले आहे. या तळांचा शोध अमेरिका गेल्या अनेक वर्षांपासून घेत होती. हे मोठे यश आहे, … Continue reading इराणचे बुरुज ढासळले; अमेरिकन सैन्यानं मोठ्या तळांना उद्ध्वस्त केलं, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed