100 टक्के टॅरिफ विधेयकावर ट्रम्प यांची स्वाक्षरी, हिंदुस्थानच्या अडचणी वाढणार
हिंदुस्थान आणि चीनसह इतर काही देशांवर 100 टक्के टॅरिफ लावण्याच्या विधेयकावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. हे विधेयक आता कायद्यामध्ये परिवर्तित झाल्यामुळे हिंदुस्थानच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रशियाकडून जास्त कच्चे तेल खरेदी करणाऱ्या हिंदुस्थान आणि चीनसह हंगेरी, स्लोव्हाकिया आणि अजरबैजान या पाच देशांवर 100 टक्के टॅरिफ लावण्याचा राष्ट्राध्यक्षांना अधिकार देणारे विधेयक अमेरिकेच्या संसदेत … Continue reading 100 टक्के टॅरिफ विधेयकावर ट्रम्प यांची स्वाक्षरी, हिंदुस्थानच्या अडचणी वाढणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed