युक्रेनमध्ये मरणाऱ्या लोकांची पर्वा नाही! हिंदुस्थानवर आणखी टॅरिफ लावणार, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

हिंदुस्थानवर लावलेल्या टॅरिफमध्ये मोठी वाढ करण्याची धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. युव्रेनमध्ये मरणाऱया लोकांची हिंदुस्थानला अजिबात पर्वा नाही, असा आरोपही ट्रम्प यांनी केला. हिंदुस्थान-पाकिस्तानचे युद्ध थांबवल्याचा दावा करणाऱया ट्रम्प यांना रशिया व युव्रेनमधील युद्धही थांबवायचे आहे. त्यासाठी त्यांनी रशियाला अल्टिमेटम दिला आहे, मात्र रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हा अल्टिमेटम झुगारून युव्रेनवर हल्ले … Continue reading युक्रेनमध्ये मरणाऱ्या लोकांची पर्वा नाही! हिंदुस्थानवर आणखी टॅरिफ लावणार, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी