ट्रम्प सैरभैर… शिव्या हासडल्या; होर्मुझवरून पुन्हा धमकी, इराणचा नरक बनवेन! हल्ल्याची वेळ सांगितली… उद्या रात्री 8 वाजता

इराणच्या चिवट प्रतिकारामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सैरभैर झाले आहेत. वारंवार इशारे देऊनही इराण बधत नसल्यामुळे संतापलेल्या ट्रम्प यांनी आज इराणी नेत्यांना अक्षरशः शिवीगाळ केली. ‘‘होर्मुझ खुले करा नाहीतर इराणचा नरक करून टाकू. तुमचे सगळे ऊर्जा प्रकल्प आणि पूल उडवून टाकू. मंगळवार हा ‘पावर प्लांट डे आणि ब्रीज डे’ असेल. रात्री 8 वाजेपर्यंत तुमच्याकडे वेळ … Continue reading ट्रम्प सैरभैर… शिव्या हासडल्या; होर्मुझवरून पुन्हा धमकी, इराणचा नरक बनवेन! हल्ल्याची वेळ सांगितली… उद्या रात्री 8 वाजता