“विश्वासघात केल्यास इराणचा सर्वनाश अटळ; अंतिम करार होईपर्यंत..”, युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

इराण आणि अमेरिकेमध्ये 14 दिवसांच्या युद्धविरामाचा निर्णय झाला आहे. या निर्णयानंतर आखातातील तणाव कमी होईल असे वाटत होते. मात्र इस्रायलने लेबनानवरील हल्ले सुरूच ठेवल्याने इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली. याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पोस्ट करत इराणला इशारा दिला. जोपर्यंत दोन्ही देशांमध्ये अंतिम करार होत नाही तोपर्यंत अमेरिकन सैन्य इराणच्या सीमेवरून एक … Continue reading “विश्वासघात केल्यास इराणचा सर्वनाश अटळ; अंतिम करार होईपर्यंत..”, युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा