शांतता करार फसला तर होर्मुझ ओलांडणाऱ्या जहाजांवर टोल लावणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

‘इराणसोबत झालेला शांतता करार पुढच्या 60 दिवसांत प्रत्यक्षात न आल्यास होर्मुझ सामुद्रधुनीतून ये-जा करणाऱया सर्व जहाजांवर टोल लावणार,’ असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दिला. स्वित्झर्लंडमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांततावार्ता सुरू झाली. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा इशारा महत्त्वाचा आहे. ‘टथ सोशल’ या आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ट्रम्प यांनी यावर भाष्य केले आहे. … Continue reading शांतता करार फसला तर होर्मुझ ओलांडणाऱ्या जहाजांवर टोल लावणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा