Health Tips – तुम्हीसुद्धा जेवल्यानंतर ‘या’ चूका करत असाल तर आजच थांबवा, वाचा

आपल्यापैकी अनेकांना चहा काॅफीचं व्यसन असतं. याच सवयीमुळे कधीही चहा काॅफी पितात. परंतु कधीही चहा किंवा काॅफी पिण्यामुळे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतात. खासकरुन जेवणानंतर लगेच चहा काॅफी पिणे हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हानिकारक आहे. यामुळे पचनक्रियेवर खूप वाईट परीणाम होतो. पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यासाठी पाणी पिणे अतिशय गरजेचं आहे. पण जेवणानंतर तातडीनं पाणी … Continue reading Health Tips – तुम्हीसुद्धा जेवल्यानंतर ‘या’ चूका करत असाल तर आजच थांबवा, वाचा