रोज माऊथवाॅश वापरण्याचे कोणते दुष्परीणाम होतात, वाचा

मुखदुर्गंधीसाठी आपण अलीकडे माऊथवाॅश वापरतो. परंतु माऊथवाॅश रोज वापरणे हितावह नसते. दिवसातून दोनवेळा आपण योग्य पद्धतीने ब्रश करणे हे गरजेचे आहे. म्हणजे आपल्याला माऊथवाॅशचीही गरज पडणार नाही. आॅफिसमध्ये काम करताना योग्य पद्धतीने कसे बसावे, जाणून घ्या माऊथवाॅशमध्ये विविध रासायनिक द्रव पदार्थ असतात. हे द्रव्य पदार्थ आपल्या दातांना किड लागण्यापासून वाचवतात. जसे की, अॅंटी बैक्टेरियल एजेंटस्, … Continue reading रोज माऊथवाॅश वापरण्याचे कोणते दुष्परीणाम होतात, वाचा