विजय देवरकोंडासोबत काम करु नकोस! ‘डिअर कॉम्रेड’चित्रपटासाठी रश्मिकाच्या घरच्यांनी का विरोध केला, जाणून घ्या

रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांचे नुकतेच लग्न झाले आहे. लग्नापूर्वी या दोघांनी विविध गाजलेल्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यातील एक चित्रपट म्हणजे ‘डिअर कॉम्रेड’. या चित्रपटात विजय देवरकोंडा सोबत काम करु नको असे घरच्यांनी तिला बजावले होते. परंतु तरीही रश्मिकाने मात्र घरच्यांचे ऐकले नाही. नोरा फतेही-संजय दत्त यांच्या ‘सरके चुनर तेरी’ या अश्लील गाण्यावर कारवाई, … Continue reading विजय देवरकोंडासोबत काम करु नकोस! ‘डिअर कॉम्रेड’चित्रपटासाठी रश्मिकाच्या घरच्यांनी का विरोध केला, जाणून घ्या