एअर इंडियाच्या विमानात दारू पिऊन तरुणाचा धिंगाणा, एअर होस्टेसचा विनयभंग; सीआयएसएफने केली अटक
दुबईहून जयपूरला येणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानात एका तरुणाने दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणाने एका एअर होस्टेससोबत विनयभंग आणि गैरवर्तन केल्याची घटना घडली. शनिवारी रात्री 3 – वाजता जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर – उतरलेल्या फ्लाइट क्रमांक आयएक्स १९५ मध्ये ही घटना घडली. या प्रवाशाला सीआयएसएफने ताब्यात घेतले आणि नंतर विमानतळ पोलिसांकडे … Continue reading एअर इंडियाच्या विमानात दारू पिऊन तरुणाचा धिंगाणा, एअर होस्टेसचा विनयभंग; सीआयएसएफने केली अटक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed