एआयमुळे 2025 मध्ये 1.20 लाख नोकऱ्या संपुष्टात, टेक इंडस्ट्रीत उलथापालथ!

2025 या वर्षात टेक इंडस्ट्रीत मोठी उलथापालथ झाली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि कार्यक्षमतेवर वाढलेल्या फोकसमुळे, जगभरातील मोठय़ा टेक कंपन्यांनी एकत्रितपणे 1 लाख 20 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कमी केल्या आहेत. ही कपात केवळ तात्पुरती मंदी नसून उद्योगातील संरचनात्मक बदलांचे स्पष्ट संकेत देत आहे. चिपमेकर्स, आयटी सर्व्हिसेस, क्लाउड कंपन्या आणि टेलिकॉम कंपन्या अशा प्रत्येक प्रमुख टेक सेक्टरमध्ये … Continue reading एआयमुळे 2025 मध्ये 1.20 लाख नोकऱ्या संपुष्टात, टेक इंडस्ट्रीत उलथापालथ!