सुनील तटकरेंनी छावा संघटनेचा घेतला धसका, धाराशिवमध्ये पत्रकार परिषदेचे ठिकाण पाच वेळा बदलले
कृषीमंत्री माणिकाराव कोकाटे विधानपरिषदेत मोबाईलवर रमी खेळतानाचे व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावरून छावा संघटनेने लातूरमध्ये अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत पत्ते फेकून जाब विचारला होता. त्यानंतर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण केली होती. आता याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहे. छावा संघटनेने जागोजागी निदर्शनं केली असून घोषणाबाजी … Continue reading सुनील तटकरेंनी छावा संघटनेचा घेतला धसका, धाराशिवमध्ये पत्रकार परिषदेचे ठिकाण पाच वेळा बदलले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed