हिवाळ्यात चेहऱ्याला फेशियल किंवा क्लीनअप यापैकी काय करणे श्रेयस्कर आहे? जाणून घ्या

ऋतू बदलानुसार आपल्याला चेहऱ्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते. हिवाळ्यामध्ये चेहऱ्याची काळजी ही फार मोठ्या प्रमाणात घ्यावी लागते. म्हणूनच हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पार्लरमध्ये जातानाही काही गोष्टी लक्षात ठेवणे हे गरजेचे आहे. आपल्या प्रत्येकाला ग्लोईंग त्वचा हवी असते. पण त्यासाठी मात्र नेमकं काय करायचं हे आपल्याला अनेकदा कळत नाही. आपण आहार आणि त्वचेची काळजी या दोन्ही गोष्टींकडे … Continue reading हिवाळ्यात चेहऱ्याला फेशियल किंवा क्लीनअप यापैकी काय करणे श्रेयस्कर आहे? जाणून घ्या