E20 पेट्रोलमुळे जुन्या वाहनांवर परिणाम? ARAI च्या अहवालात रबरचे भाग खराब होण्याची शक्यता; मायलेजही घटणार

देशभरात E20 (20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल) वापराला प्रोत्साहन दिले जात असताना ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) च्या एका अहवालात E10 सुसंगत वाहनांमध्ये E20 इंधन वापरल्यास काही तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात, असे नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नसला तरी केंद्र सरकार आणि वाहन उत्पादकांसाठी तो महत्त्वाचा संदर्भ मानला … Continue reading E20 पेट्रोलमुळे जुन्या वाहनांवर परिणाम? ARAI च्या अहवालात रबरचे भाग खराब होण्याची शक्यता; मायलेजही घटणार