रॉयल स्टॅगच्या ड्रीम टीममध्ये जसप्रीत बुमराह

695

रॉयल स्टॅगने शुक्रवारी त्यांच्या ड्रीम टीममध्ये क्रिकेट वर्ल्ड कप आणि नुकत्याच संपलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यामध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या जगातील अव्वल गोलंदाज जसप्रीत बुमराहचा समावेश केला आहे. बुमराहमध्ये प्रतिभा व असाधारण क्षमता ठासून भरलेली आहे आणि तो ब्रॅण्डच्या तत्त्वामध्ये पूर्णपणे सामावून जातो. त्यामुळे त्याची निवड झाली आहे. यावेळी बुमराह म्हणाला, या ब्रॅण्डसोबत सहयोग जोडताना मला खूप आनंद होत आहे. सर्व आव्हाने व अडथळ्यांचा विचार न करता मी क्रिकेटच्या प्रवासात यश प्राप्त केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या