काळी मिरी तुपासोबत का खावी? वाचा

काळी मिरी आणि तुपाचे सेवन रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करते. शरीरात दीर्घकाळ जळजळ झाल्याने हृदयविकार, पक्षाघात, कर्करोग, मधुमेह आणि स्वयंप्रतिकार रोग, सांधेदुखी, मानदुखी आणि गुडघेदुखी होऊ शकते. हळद, तूप आणि काळी मिरी यांचे मिश्रण जळजळ आणि या रोगांचा प्रादुर्भाव कमी करू शकते. आपल्या मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठी तिन्ही घटक एकत्रितपणे अद्भूत ठरू शकतात. तूप आणि … Continue reading काळी मिरी तुपासोबत का खावी? वाचा