हाडांच्या मजबूतीसाठी भिजवलेले चणे खाणे आहे खूप गरजेचे! वाचा सविस्तर

रिकाम्या पोटी काही पदार्थ खाणं हे शरीरासाठी खूपच फायद्याचं असतं. म्हणूनच रिकाम्यापोटी कोमट पाणी पिणं हे शरीरासाठी खूप उपयुक्त मानलं जातं. आपल्याकडे असे अनेक पदार्थ आहेत, जे रिकाम्या पोटी खाण्यामुळे आपल्या शरीराला योग्य पोषकतत्व मिळतात. आपल्याकडे अन्न हे पूर्णब्रम्ह म्हणून ओळखले जाते. म्हणूनच आहाराच्या बाबतीत आपल्या सवयी या पूर्वापार चालत आलेल्या आहेत. पूर्वीच्या काळी घरातील … Continue reading हाडांच्या मजबूतीसाठी भिजवलेले चणे खाणे आहे खूप गरजेचे! वाचा सविस्तर