छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल याला ईडीकडून अटक, काय आहे प्रकरण? वाचा…

प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल याला कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. ईडीने याप्रकरणी भिलाई येथील बघेल यांच्या निवासस्थानी छापे टाकले. ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ला ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य बघेल याला मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलम 19 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. … Continue reading छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल याला ईडीकडून अटक, काय आहे प्रकरण? वाचा…