अनिल अंबानींच्या कंपन्यांवर दुसऱ्या दिवशीही ईडीची कारवाई सुरूच

उद्योजक अनिल अंबानी यांच्या कंपन्यांवर अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) छापे आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहेत. 3000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ही कारवाई करण्यात येत आहे. ईडीने अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपच्या 40 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईत सुमारे 50 कंपन्या आणि 25 हून अधिक जणांची चौकशी करण्यात आलेली आहे. अनिल अंबानी समूहावर ईडीची … Continue reading अनिल अंबानींच्या कंपन्यांवर दुसऱ्या दिवशीही ईडीची कारवाई सुरूच