दादा भुसेंचे जावई, मिंध्यांच्या वरदहस्ताने प्रमोशन; पालिका आयुक्तपदाचा चार्ज सोडताच अनिलकुमार पवारांवर ईडीची धाड

वसई-विरार महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांना काल निरोप देण्यात आला आणि आज सकाळीच त्यांच्यावर ईडीची धाड पडली. डंपिंग ग्राऊंडवर उभारण्यात आलेल्या 41 बेकायदा इमारतींप्रकरणी अनिलकुमार पवार यांच्या वसईतील घरावर ईडीने छापा टाकला. वसई-विरारसह मुंबई, नाशिक, पुण्यातील 12 ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून या झडतीमध्ये मोठे घबाड आणि आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. दिवसभर हे … Continue reading दादा भुसेंचे जावई, मिंध्यांच्या वरदहस्ताने प्रमोशन; पालिका आयुक्तपदाचा चार्ज सोडताच अनिलकुमार पवारांवर ईडीची धाड