तृणमूल काँग्रेसच्या आयटी सेल कंपनीवर ईडीची धाड; हवालाच्या संशयावरून कार्यालयाची झाडाझडती, ईडीच्या कचाट्यातून ममतांनी फायली हिसकावल्या

राजकीय सल्लागार कंपनी आयपीएसी तसेच कंपनीचे संचालक प्रतीक जैन यांच्या कार्यालयावर गुरुवारी ईडीने धाड टाकली. ‘आयपीएसी’कडे तृणमूल काँग्रेसच्या आयटी सेलचीही जबाबदारी आहे. या धाडीची माहिती मिळताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या प्रतीक जैन यांच्या घरी धडकल्या. ईडीने हात लावण्याअगोदरच त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्ष तसेच उमेदवारांची माहिती असलेल्या फायली ताब्यात घेतल्या. पक्षाशी संबंधित कागदपत्रे आणि उमेदवारांच्या याद्या … Continue reading तृणमूल काँग्रेसच्या आयटी सेल कंपनीवर ईडीची धाड; हवालाच्या संशयावरून कार्यालयाची झाडाझडती, ईडीच्या कचाट्यातून ममतांनी फायली हिसकावल्या