अंदाज समितीच्या अध्यक्षांना 15 कोटी रुपये देण्याचा सौदा, संजय राऊत यांचा आरोप

खोतकरप्रकरणी ईडीने गुन्हा दाखल करून तपास करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच अंदाज समितीच्या अध्यक्षांना 15 कोटी रुपये देण्याचा सौदा असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात भ्रष्टाचार हा विधीमंडळापर्यंत पोहोचला आहे. लोकशाहीमध्ये आपण ज्याला पवित्र … Continue reading अंदाज समितीच्या अध्यक्षांना 15 कोटी रुपये देण्याचा सौदा, संजय राऊत यांचा आरोप