टेम्पो परत घेऊन जा, धाराशिवमध्ये पूरग्रस्तांचा संताप; शिंदे, सरनाईकांचे फोटो असलेले मदत कीट नाकारले

मराठवाड्यात अतिवृष्ट झाली असून पीकं पाण्याखाली गेली आहेत. जनावरं वाहून गेली असून रस्ते खचले आहेत. अशा वेळी मिंधे आणि त्यांच्या नेत्यांनी मराठवाड्यात मदत पाठवली आहे. पण या मदतीच्या कीटवर मिंधेंच्या नेत्यांचे फोटो असल्याने संताप व्यक्त होत आहे. हे कीट परत घेऊन जा असे पूरग्रस्त ग्रामस्थांनी म्हटले आहे. मराठवाड्यात पुराने हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी शेतातून … Continue reading टेम्पो परत घेऊन जा, धाराशिवमध्ये पूरग्रस्तांचा संताप; शिंदे, सरनाईकांचे फोटो असलेले मदत कीट नाकारले