शिंदेंना कमळाबाईचा धक्का, अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेस युती

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)-काँग्रेस आघाडीवरून आकांडतांडव करणाऱया कमळाबाईने अंबरनाथमध्ये सत्तेच्या सारीपाटासाठी थेट काँग्रेसलाच ‘डोळा’ मारला आहे. नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीनंतर सत्तेचे गणित जुळवून आणण्यासाठी भाजपने शिंदे गटाला धक्का देत काँग्रेसबरोबर ‘हात’मिळवणी करून युती केली आहे. काँग्रेसच्या जोरावर अंबरनाथ नगर परिषदेमध्ये भाजप बहुमताचा आकडा गाठणार आहे. त्यामुळे भाजपच्या हिंदुत्वाच्या नौटंकीचा बुरखा फाटला आहे. अंबरनाथ नगर … Continue reading शिंदेंना कमळाबाईचा धक्का, अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेस युती