मिंध्यांची यादी कॉपी पेस्ट… भाजपच्या प्रचारकांची उसनवारी

शिवसेनेशी गद्दारी केल्यामुळे जनतेसमोर कोणत्या तोंडाने जायचे अशा विवंचनेत असलेल्या मिंधे गटाने आता निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे प्रचारक उसने घेतले आहेत. भाजपने आज आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यानंतर तीच यादी मिंधे गटाने कॉपी पेस्ट करून फिरवली. भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री … Continue reading मिंध्यांची यादी कॉपी पेस्ट… भाजपच्या प्रचारकांची उसनवारी