शहा सेनेचे आमदार गायकवाड यांच्या निलंबनाची मागणी, लुंगी-बनियनवर कॅण्टीन कर्मचाऱ्याला अमानुष मारहाण; आमदार निवासातील कॅण्टीनचा परवाना एफडीएकडून रद्द

शहा सेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची मुजोरी आज महाराष्ट्राने पाहिली. गायकवाड यांनी लुंगी–बनियनवर आमदार निवासाच्या कॅण्टीनमध्ये राडा केला. शिळे जेवण दिल्याची तक्रार करत त्यांनी कॅण्टीन कर्मचाऱ्याला अमानुषपणे मारहाण केली. दरम्यान, या घटनेची तीव्र पडसाद आज विधिमंडळात उमटले. गुंडगिरी करणाऱ्या मुजोर आमदाराला निलंबित करा, अशी जोरदार मागणी विरोधकांनी सभागृहात केली. रात्री उशिरा एफडीएने कॅण्टीनचा परवाना … Continue reading शहा सेनेचे आमदार गायकवाड यांच्या निलंबनाची मागणी, लुंगी-बनियनवर कॅण्टीन कर्मचाऱ्याला अमानुष मारहाण; आमदार निवासातील कॅण्टीनचा परवाना एफडीएकडून रद्द