महाराष्ट्रात संतापाची लाट; मिंधेंच्या नकली सेनेकडून छत्रपतींच्या गादीचा घोर अपमान

मिंधेंच्या नकली सेनेकडून छत्रपतींच्या गादीचा आज घोर अपमान झाला. आत्ताचे महाराज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे खरे वारसदार नाहीत, अशी मुक्ताफळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मिंधे गटाचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांनी उधळली. थेट छत्रपतींच्या गादीचीच जाहीर बदनामी झाल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. राजकीय, सामाजिक अशा सर्वच स्तरांतून मंडलिकांच्या वक्तव्याची निंदा केली जात आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती … Continue reading महाराष्ट्रात संतापाची लाट; मिंधेंच्या नकली सेनेकडून छत्रपतींच्या गादीचा घोर अपमान