शहा सेनेच्या एकनाथ मिंध्यांचे જય ગુજરાત

राज्यात मराठी-हिंदी भाषेच्या मुद्दय़ावरून वातावरण तापलेले आहे. त्यातच पुण्यातील एका कार्यक्रमात आज शहा सेनेच्या एकनाथ मिंधे यांनी ‘जय गुजरात’चा नारा दिला. उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या नाऱयावरून महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पुण्यातील काेंढवा बुद्रुक येथे जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरचे आज उद्घाटन झाले. या कार्यक्रमात शहा सेनेच्या एकनाथ मिंधे यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शहांचे तोंडभरून … Continue reading शहा सेनेच्या एकनाथ मिंध्यांचे જય ગુજરાત