SIR मधून नाव वगळलेल्या 13 कोटी मतदारांना दिलासा; विरोधकांच्या आंदोलनाचा धसका घेत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेदरम्यान (एसआयआर) 13 कोटीहून अधिक मतदारांची नावे प्रारुप मसुदा मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. याविरोधात इंडिया आघाडीने देशभरात आंदोलनाची घोषणा केली आहे. याचा धसका घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. एसआयआरची प्रक्रिया पूर्ण झालेल्या 20 राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार यादीतून वगळलेल्या पात्र मतदारांचा शोध घेण्यासाठी विशेष अभियान राबविण्याचे … Continue reading SIR मधून नाव वगळलेल्या 13 कोटी मतदारांना दिलासा; विरोधकांच्या आंदोलनाचा धसका घेत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय